अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !

कु. रेणुका कुलकर्णी यांना जवळजवळ ७ वर्षे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करण्‍याचे सौभाग्‍य प्राप्‍त झाले. या लेखात त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेऊया.

प्राथमिक संकलन सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सौ. दीपा औंधकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

प्राथमिक संकलनाची सेवा चालू केल्यापासून ते आतापर्यंत माझ्या सेवेची स्थिती आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पंढरपूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना वेगवेगळ्या प्रसंगांतून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

सेवा करतांना शारीरिक त्रास होत असतो. तेव्हा ‘देवच यातून मार्ग काढणार असून मी केवळ त्याला सामोरे जायचे आहे’, असा विचार केल्यावर देवाने मार्ग दाखवल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे.

छापखान्यात दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना सेवेच्या ठिकाणी प्रकाश जाणवून स्वतःला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवणे

देव या चैतन्यदायी सेवेच्या माध्यमातून ‘माझ्यावरील रज-तमाचे आवरण न्यून करत आहे’, असे मला वाटते. सेवा झाल्यानंतर मला हलकेपणा जाणवतो.

हिंदुस्थान हिंदूओं का’ ही कल्पना ‘सनातन प्रभात’ सोडला, तर कुणीच आचरत नाही !

सांगली येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे गेली अनेक वर्षे असलेले नियमित वाचक आणि ‘श्री गजानन वीव्हिंग मिल्स् कंपाऊंड’चे श्री. रा.वि. वेलणकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या संपादकांना पत्र लिहिले असून ते वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांका’तील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची छायाचित्रे पाहून साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांका’तील छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती…

तुर्भे गावातील रस्त्यांची महापालिकेकडून दुरुस्ती !

वारंवार खड्डे पडणे आणि वारंवार खड्डे बुजवणे हे करत रहाण्यापेक्षा रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत, यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते बनवणे आणि रस्ते कमकुवत करणार्‍या गोष्टींना आळा घालणे आवश्यक आहे. वारंवार रस्त्याची दुरुस्ती काढण्यामागे आर्थिक राजकारण आहे का, असा कुणाला संशय आला, तर नवल ते काय ?

दैनिक चालवणे हा समष्टीतील मोठा कर्मयज्ञ असून गेली २२ वर्षे तो अहर्निश चालू आहे ! – श्री. विठ्ठल मुगळखोड, साहा. महाप्रबंधक (निवृत्त), नाबार्ड, मुंबई

संपूर्ण अंक म्हणजे आपला गुरु असल्यासारखाच वाटतो. त्यामुळे सकाळी नेमाने तो वाचतो. त्यातील ‘संपादकीय’ हे माझे अगदी आवडते सदर आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संस्था यांसह समाजातील प्रत्येक घटकाला आधारस्तंभ वाटणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

हिंदूंवर जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही अत्याचार झाला, तर त्याचे वृत्त सनातनमध्ये येणारच आणि त्याला वाचा फोडण्याचे काम सनातन प्रभातच करू शकते, अशीही आता हिंदूंची धारणा बनत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांना काय वाटते ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु-संत यांचे विचार वाचून भावजागृती होते !