कु. मयुरी डगवार यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
श्रीसत्शक्ति बिंदाताई नंतर सोफ्यावर बसल्या. तेव्हा मला त्या ‘मोठ्या कमळात बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांचे तेज पुष्कळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघू शकले नाही.
श्रीसत्शक्ति बिंदाताई नंतर सोफ्यावर बसल्या. तेव्हा मला त्या ‘मोठ्या कमळात बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांचे तेज पुष्कळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघू शकले नाही.
राजमातंगी यज्ञ चालू झाल्यावर मला पोटात दुखणे आणि पाठ दुखणे, असे त्रास होऊ लागले. माझे मन पुष्कळ अस्थिर झाले. ‘मला यज्ञाचा लाभ होऊ नये’, यासाठी मोठ्या वाईट शक्ती असे त्रास निर्माण करत आहेत’, याची मला जाणीव झाली.
पूर्णाहुतीचे मंत्र चालू असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘औदुंबर वृक्षाच्या फांदीवर एक ऋषि बसले आहेत. ते पुरोहित साधकांच्या समवेत यज्ञाचे मंत्रपठण करत आहेत.
‘श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी अमेरिकेहून भारतात परत येण्याची सिद्धता करतांना आलेल्या अनुभूतींमुळे ‘आम्ही भारतात परतणे, हे श्रीकृष्णाचेच नियोजन होते’, याची आम्हाला जाणीव झाली.
आश्रमात मला पुष्कळ चांगला अनुभव आला. येथे पुष्कळ चैतन्य जाणवून ‘मी पृथ्वीवर नसून भगवंताच्या सान्निध्यात आहे’, असे वाटले.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञातील विधी करत होत्या. दोघींकडे पहातांना क्षणभर ‘परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत आहे’, असे जाणवले.
‘उपचारांची परिणामकारकता शरणागतीवर, तर ज्ञानाची प्रगल्भता कृतज्ञताभावावर अवलंबून असते.’ चांगला उपचारक होण्यासाठी शरणागती आणि कृतज्ञताभाव दोन्ही आवश्यक आहे.’
स्वयंपाकात तिखटाचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यास आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात केलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषणाची प्रस्तुती …
गायत्रीमंत्राच्या पठणाने व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण प्रस्तुत करीत आहोत . . .
आश्रमदर्शन करतांना ‘प.पू. गुरुदेव आमच्या समवेत असून ते स्वतःच आम्हाला आश्रम दाखवत आहेत’, असे मला जाणवत होते. मला जिकडे-तिकडे प.पू. गुरुदेवच दिसत होते.