श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !
व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.
परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन
बहुतेक संप्रदायांमध्ये संतांचे भक्त केवळ त्या संतांनी शिकवलेली भजने म्हणण्यासाठी वेळ देतात; परंतु त्या संतांनी शिकवलेली साधना मात्र कुणी करत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती त्यांच्या काही ग्रंथात घेण्याचे कारण
‘सनातनच्या काही ग्रंथांमध्ये साधकांना माझ्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा उल्लेख असतो. तो माझा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही, तर अध्यात्माचे विविध पैलू अभ्यासता यावेत, यासाठी असतो.’
परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन
परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन
परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !
‘काही लोक थोडे फार अर्पण केल्यावर मोठा गवगवा करतात. खरे तर ईश्वराला सर्वस्वाचे, म्हणजेच तन, मन आणि धन यांचे दान देणे अपेक्षित असते; पण हे मात्र कुणी देत नाही, तर खरे साधकच देतात.’
ऋषिमुनींनी अखिल मानवजातीला प्रकाश दाखवणे आणि सर्वसामान्य मनुष्याने मात्र भगवंताने दिलेल्या सर्व सुविधांचा उपयोग साधनेसाठी न करता त्यांचा दुरुपयोग करणे
‘नुसते वय वाढणे आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करणे, यांत भेद आहे. आपले केवळ वय वाढत जाते आणि आपण जीवन जगण्याची संधी गमावत रहातो.
साधकांनो, ‘मला देव पाहिजे’, एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करा !
‘मला जमणार नाही’, असा विचार केल्यास नकारात्मकता येते; पण ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीही करू शकत नाही’, असा विचार केल्यास आपला अहं न्यून होतो आणि आपल्याला सतत कृतज्ञताभावात रहाता येते.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काही वेळा अंगावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे किंवा कुणीतरी स्पर्श केल्यासारखे जाणवणे, यामागील शास्त्र
गुरुदेवांना ‘त्यांच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे जाणवणे’ म्हणजे ‘त्यांच्यावर देवलोकातून देवतांनी केलेले संप्रोक्षण होय !’ याआधीही असे घडत होते; मात्र आता त्यांना त्याची प्रत्यक्ष जाणीव होत आहे.
बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?
बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ, चेष्टा आणि विनोद सोडून द्या.