सुराज्य निर्माण करण्यासाठी आणि अखंड भारतासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्हाला भारताला हिंदु राष्ट्र बनवून अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करावा लागेल.