श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची निवड !

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय !

माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !

या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.

अकोला येथे दोन गटांत दगडफेक आणि दुचाकींची जाळपोळ !

या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करण्यात आल्याने रस्त्यावर सर्वत्र दगडांचाच खच पडलेला दिसत होता. 

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माहीम येथे रहिवासी इमारतीला आग !; चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले !

माहीम येथे रहिवासी इमारतीला आग ! माहीम – येथील रहिवासी इमारतीला ७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. आग लागल्याचे कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणीही घायाळ झाले नाही. चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले … Read more

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. (डॉ.) तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड !

देहली येथे होणार्‍या यंदाच्या ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका आणि ज्येष्ठ साहित्यिका प्रा. (डॉ.) तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

भाईंदर येथे नवीन पशूवधगृह उभारण्याचा निर्णय रहित !

हा निर्णय ८ ऑक्टोबरपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारीन, अशी चेतावणी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

‘नमामि चंद्रभागा’ योजनेचा पाठपुरावा करणार ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

महाराष्ट्र शासनाचा ‘नमामि चंद्रभागा’ हा प्रकल्प निधीच्या कमतरतेमुळे मागे पडला आहे.

स्फोट प्रकरणात सातारा पोलिसांकडून २ धर्मांधांना अटक 

महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ७० सहस्र रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात घडली.

हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट !

महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ७० सहस्र रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात घडली.