भिवंडीमध्ये निजामपुरा येथे १ सहस्र किलो गोमांस पकडले !

गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही तिची एवढी दयनीय स्थिती असेल, तर दर्जा देण्याला काही अर्थ आहे का ? केवळ नावापुरता नको, तर गोवंशियांची हत्या थांबली, तर राज्यात तिचा खरा सन्मान झाला आहे, असे होईल !

रुग्णालयातील पर्यवेक्षकाकडून सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार !

बलात्काराच्या घटना वारंवार घडणे, हे चिंताजनक आहे !
बलात्कार करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

वर्ष २०२४-२५ पासून नोंदणीकृत गोशाळांना प्राप्त होणार अनुदान !

महाराष्ट्र शासनाने गोशाळांतील गायीचे पालन-पोषण यांसाठी प्रतिदिन प्रतिगाय ५० रुपये इतके अनुदान घोषित केले आहे.

जुन्नरच्या घटनेच्या निषेधार्थ नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस ठाण्यात निवेदन अर्ज !

जुन्नर या गावातील सय्यद वाडा परिसरात काही समाजकंटकांनी हसन नसरुल्ला या आतंकवाद्याच्या समर्थनार्थ  फलक लावले होते.

हिंदु समाजाला जागृत केल्यास दैदीप्यमान भारत निर्माण होईल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

जसे मानवी शरिरातील हाडांचे काम त्या शरिराला उभे करणे हे आहे, तसेच देशाच्या उभारणीत हेच काम ‘श्रद्धा, त्याग आणि निष्ठा’ यांचे आहे.

कल्याण येथे आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर लैंगिक अत्याचार !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करून तिला ‘बाबरी मशीद’ असे नाव देण्यात आले आहे. पाकमधील यू ट्यूबर माखन राम जयपाल यांनी याचा व्हिडिओ बनवला आहे.

वरसई (तालुका पेण) (जिल्हा रायगड) ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा पाटील यांची हकालपट्टी !

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रेखा सचिन पाटील यांची रायगडचे जिल्हाधिकारी यांनी हकालपट्टी केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :  सायबर चोरांना पोलिसांचा दणका !; आयफोन चोरणार्‍या मुसलमानाला अटक !

पोलिसांनी फसवणूक करणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा केल्यावरच असे प्रकार अल्प होतील !

रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई यांची नगरपालिकेमध्ये नगर अभियंता म्हणून नियुक्ती !

सनातन संस्थेचे साधक सौ. ऐश्वर्या आणि श्री. उदयसिंह कोकरे-देसाई यांचे चिरंजीव रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई हे नुकतेच ‘नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा परीक्षा २०२३’मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

कोल्हापूर येथे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने संचलन आणि विजयादशमी उत्सव उत्साहात !

देशभक्तीपर उत्साही वातावरणात राष्ट्रसेविका समितीचे संपूर्ण गणवेशात सघोष पथसंचलन उत्साहात पार पडले.