‘रयत’च्या वाटचालीत डॉ. पतंगराव कदम यांचे मोठे योगदान आहे ! – शरद पवार

रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) या महाविद्यालयाचे ‘डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय’, असे नामकरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेतल्यानंतरच त्या बंद करण्याचा वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला आदेश !

असा आदेश का द्यावा लागतो ? अधिकार्‍यांना ते लक्षात येत नाही का ?

मिरज येथे नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !

नवरात्रोत्सवानिमित्त ३ ऑक्टोबरपासून ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिरासमोर सनातन संस्थेच्या वतीने ‘आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने’ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १११ पोलिसांचे तातडीने स्थानांतर !; वसतीगृहातील जेवणातून विषबाधा !

राज्यशासनाने महाराष्ट्रातील १११ पोलिसांचे तातडीने स्थानांतर केले आहे. ‘३ वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या अधिकार्‍यांचे तातडीने स्थानांतर करा’, अशी सुचना निवडणूक आयोगाने बैठकीत सूचना दिली आहे.

संयुक्त संसदीय समितीसमोर महाराष्ट्रातील वक्फ बोर्ड संबंधित अवैध भूमींची सूची सादर होणार !  

वक्फ बोर्डासाठी ‘जेपीसी’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी संयुक्त संसदीय समिती मेंबर म्हणून नियुक्त केलेल्या खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्याकडे ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ आपली तक्रार मांडेल.

‘पी.एम्.आर्.डी.ए.’च्या भ्रष्ट अधिकार्‍यांनी मला अपकीर्त करण्याचा कट रचला !

अवैध जमाव जमवून जेसीबी, पोकलँड यंत्राच्या साहाय्याने आस्थापनाच्या रस्त्यावर खड्डे पाडल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह अनोळखी १० ते १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

जत तालुक्यात भगरीच्या पिठातून ३०३ लोकांना विषबाधा !

तालुक्यातील २५ ते ३० गावांतील नवरात्रोत्सवानिमित्त उपवास करणार्‍या एकूण ३०३ महिला आणि पुरुष यांना भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

अब्दुल सत्तार यांनी वाटप केलेल्या साड्यांची हिंदु महिलांकडून होळी !

सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील एका ठिकाणी व्याख्यानात बांगलादेशी हिंदूंवर तेथील मुसलमानांकडून कशा प्रकारे अत्याचार केले जातात ? याविषयी वक्ते माहिती देत होते.

विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच जगाचा खरा आधारवट ! – पू. भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले. ५ ऑक्टोबर या दिवशी श्री दुर्गामाता दौडीचे तिसरे पुष्प गुंफतांना ते मार्गदर्शन करत होते.