वाहन भाड्याने देतो असे सांगून अनेकांची फसवणूक !
पिंपरी-चिंचवडमधील एका टोळीने गाड्या भाड्याने लावतो, असे आमिष वाहनधारकांना दाखवले. मात्र या टोळीने गाड्या परस्पर विकल्या.
पिंपरी-चिंचवडमधील एका टोळीने गाड्या भाड्याने लावतो, असे आमिष वाहनधारकांना दाखवले. मात्र या टोळीने गाड्या परस्पर विकल्या.
प्रमुख रस्त्यांवर मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम संथ गतीने चालू असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
येथील आदिवासी महिला संस्था, लोहारा या नावे रास्तभाव दुकानात जाणारे ४८ क्विंटल धान्य सरळ तोदी यांच्या कॉटन मार्केटमधील दुकानात उतरवतांना पुरवठा अधिकारी आणि कर्मचारी यांनी जप्त केले.
शहरातील क्रांती चौक पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांनी मृतदेह घेऊन जाणार्या एका रुग्णवाहिकेला इंधन देण्यास नकार दिला.
या घटनेतून प्रत्येकाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते ! असे सैनिक त्यांचे कर्तव्याचे पालन कसे करणार ?
गेले अनेक दिवस चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. तरी औद्योगिक वसाहतीमधील कामगार बंधूंना साहाय्य म्हणून ‘अन्नदा संस्थे’च्या सहयोगाने आहार साहित्याचे वाटप करण्यात आले.
हिंदु मुलींचे अपहरण करून आणि त्यांच्याशी बळजोरीने निकाह करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार आहे ! – संपादक
गेली दीड वर्षे ‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मध्ये अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील आधुनिक वैद्यांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे नोंद असून सांगली महापालिकेनेही रुग्ण आणि प्रशासन यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत नेहमी धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्या !
विषाणूला वेशीवरच रोखणार्या या सर्वच गावांतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे !