
मिरज, २ जून – गेले अनेक दिवस चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. तरी औद्योगिक वसाहतीमधील कामगार बंधूंना साहाय्य म्हणून ‘अन्नदा संस्थे’च्या सहयोगाने आहार साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उद्योजक दीपक शिंदे-म्हैसाळकर, डॉ. भालचंद्र साठ्ये, प्रसन्न चिप्पलकट्टी, शीतल पाटोळे, मानसिंग शिंदे-म्हैसाळकर हे उपस्थित होते.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !