राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई चौधरी यांना अटक !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई चौधरी यांना अटक !

‘६ जुलैला चौधरी यांची चौकशी करण्यात आली; मात्र या ते सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

मृत रुग्णावर दोन दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना अटक !

मृत रुग्णावर दोन दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना अटक !

‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची’ वृत्ती असणार्‍या अशा आधुनिक वैद्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

आईची हत्या करणारा आरोपी सुनील रामा कुचकुरवी याला मरेपर्यंत फाशी

आईची हत्या करणारा आरोपी सुनील रामा कुचकुरवी याला मरेपर्यंत फाशी

समाजातील आसुरी वृत्ती बळावत चालल्याचे, हे उदाहरण आहे. यामध्ये पालट होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगला संत सोपानदेवांचा पालखी प्रस्थान सोहळा !

टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगला संत सोपानदेवांचा पालखी प्रस्थान सोहळा !

६ ते १८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलै या दिवशी सरकारने दिलेल्या २ बसमधून ‘श्रीं’च्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी वाचवले २१ गोवंशियांचे प्राण, ४ धर्मांधांना अटक !

हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी वाचवले २१ गोवंशियांचे प्राण, ४ धर्मांधांना अटक !

नेहमी गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येण्याची माहिती केवळ गोरक्षकांनाच का मिळते ? याचा पोलिसांनी विचार करायला हवा.

निधन वार्ता

निधन वार्ता

येथील सनातनच्या साधिका सौ. सुरेखा दत्तात्रय काळुंगे यांचे सासरे ज्ञानेश्‍वर नाना काळुंगे (वय ९५ वर्षे) यांचे ३ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. सनातन परिवार काळुंगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. 

सातारा येथे श्रीमंत वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत व्यापार्‍यांचे आंदोलन !

सातारा येथे श्रीमंत वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत व्यापार्‍यांचे आंदोलन !

प्रशासनाने तातडीने दळणवळण बंदी हटवावी आणि नियमांच्या अधीन राहून व्यापार्‍यांना अनुमती द्यावी.  

संभाजीनगर येथे कव्वालीचा कार्यक्रम घेतलेल्या ‘फार्महाऊस’ला जिल्हाधिकार्‍यांनी ठोकले टाळे !

संभाजीनगर येथे कव्वालीचा कार्यक्रम घेतलेल्या ‘फार्महाऊस’ला जिल्हाधिकार्‍यांनी ठोकले टाळे !

एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याचे प्रकरण

सांगली येथे ८ जुलैपासून सर्व व्यावसायिक त्यांची आस्थापने चालू करत आहेत !

सांगली येथे ८ जुलैपासून सर्व व्यावसायिक त्यांची आस्थापने चालू करत आहेत !

अत्यावश्यक सेवा वगळता इतर २० टक्के व्यवसाय ७० पेक्षा अधिक दिवस प्रशासनाने बंद ठेवले आहेत. बंद कालावधीत या घटकांना शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. भारतीय संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे.

वणी (यवतमाळ) येथे दळणवळण बंदीमुळे विनामूल्य धान्य मिळत असल्याने मजूर शेतकामासाठी येईनात !

वणी (यवतमाळ) येथे दळणवळण बंदीमुळे विनामूल्य धान्य मिळत असल्याने मजूर शेतकामासाठी येईनात !

शासनाने साहाय्य म्हणून मजुरांना चालू केलेली मदत मजुरांना आळशी आणि कामचुकार बनवत असेल तर काय उपयोग ?