शासनाने साहाय्य म्हणून मजुरांना चालू केलेली मदत मजुरांना आळशी आणि कामचुकार बनवत असेल तर काय उपयोग ? दळणवळण बंदी शिथिल झाल्याने आता शासनाने मजुरांना कितपत साहाय्य करायचे ते ठरवावे !

वणी (यवतमाळ), ६ जुलै (वार्ता.) – येथील काही भागांत शेतमजुरांची चणचण जाणवत आहे. कोरोनाच्या काळात दळणवळणबंदीमुळे बर्याच मजुरांना धान्य विनामूल्य मिळत आहे. त्यामुळे त्यांची काम करण्याची इच्छा राहिली नाही. मजूर मिळत नसल्याने घरच्या सर्वांनी मिळून शेतकाम करण्याला पर्याय उरला नाही. पूर्वी सकाळी १० ते सायंकाळ ५ पर्यंत मजुरी २०० रुपये मिळायची. आता सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ३ ते सायं. ६ अशा २ वेळेत मजुरीचे दर वेगवेगळे आहेत.
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !