जळगाव येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे संघटन !
सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र ठेवलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले.
सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र ठेवलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले.
१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकून मला अत्यंत आनंद झाला.
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनानंतर ५ मिनिटे मला झोप आली. झोप आल्यानंतर त्वरित मला स्वप्नात दिसले, ‘एक पांढरा सदरा आणि पायजमा घातलेली व्यक्ती मला साधनेत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नाशिकमधील साधूसंतांकडून दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद !
गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा त्यांच्याच कृपेने मला निर्विघ्नपणे अनुभवता आला. हा सोहळा झाल्यानंतर माझा डोळा बरा झाल्याचे माझ्या लक्षात आले.
२.५.२०२१ या दिवशी श्री गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) दिव्यदर्शन सोहळा पहातांना साक्षात् श्री नारायणाचे दर्शन घेतले आणि मी धन्य झालो. हा सोहळा पहातांना मला आलेल्या अनुभूती श्री गुरुचरणी समर्पित करत आहे.
धर्मप्रेमी, हितचिंतक आणि वाचक यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या पुष्पवृष्टीने संपूर्ण दिंडी निघाली न्हाऊन !
विदेशातील शेकडो जिवांच्या मनात ‘भारतात जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांना भेटूया आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन साधना करूया’, असे विचार येणे…