विजयादशमीच्या सर्वांना असंख्य अमृत हार्दिक शुभेच्छा !

दशानने ही महाभयंकर । कशी नावे आहेत पहा ।।
अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण । भ्रष्टाचार, धर्मांतरण ।।

भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, होवोत सारे आनंदी ।

भारतीय स्वातंत्र्याची गत पंचाहत्तर वर्षे ।
रमले त्यात स्वार्थ साधूनी काँग्रेसभक्त सहर्षे ।।

हे सख्याहारी हृदयारविंद ।

तुझी कृपा होवो श्रीहरि पांडुरंग ! हे परम शक्तीशाली गोविंद । हे मनमोहन माधव मुकुंद ।। १ ।। दर्शन घेता तुझे पांडुरंग  । मजवर चढला भक्तीचा रंग ।। २ ।। पाहुनी तुजला पांडुरंग । धन्य झाले श्रीरंग ।। ३ ।। टाळ, चिपळ्या आणि मृदंग । मधुर स्वरात गातात तुझाच अभंग ।। ४ ।। हे भक्तवत्सल … Read more

हिंदूंचे हे राष्‍ट्रीय नव्‍हे, तर ‘वैश्‍विक हिंदु अधिवेशन’ ।

हिंदुत्‍वाच्‍या विचारांना येते, आपोआप धार ।
हिंदुत्‍व जिवंत ठेवण्‍यासाठी आहे, हा एक आधार ॥ २ ॥

कु. प्रणिता भोर

लाभले तुला जीवनात विष्‍णुस्‍वरूप गुरुदेव ।

ज्‍येष्‍ठ कृष्‍ण षष्‍ठी (९.६.२०२३) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. प्रणिता भोर यांचा २४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या आईने आशीर्वादपर केलेली कविता येथे दिली आहे.