भारताला मुसलमानद्वेषी दाखवण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू महंमद शमी यांना पाकिस्तान्यांकडून ‘ट्रोल’ करण्यात आल्याचे उघड !
डावपेचात भारतापेक्षा हुशार असलेला पाकिस्तान ! ‘झी न्यूज’ने ज्याप्रमाणे शोधपत्रकारिता केली, तशी पत्रकारिता सर्वांनी करणे अपेक्षित आहे ! याविषयी ‘झी न्यूज’चे अभिनंदन !