घरोघरी आयुर्वेद

काही ठराविक रुग्णांना ‘आंबवलेले पदार्थ टाळा’, असे सांगतांनाच ‘एक वेळ डोसा चालेल; पण इडली नको’, असे म्हटले जाते. असे का ?; याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

आजचा वाढदिवस : चि. मुक्ता कोनेकर

मागशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (१३.१२.२०२१) या दिवशी फोंडा (गोवा) येथील चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हिचा ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी ‘सुश्री’ ही उपाधी लावावी !

‘सुश्री’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘सुंदर आणि सद्गुणी स्त्री’, असा आहे. संस्कृतमध्ये हा शब्द कुमारिका, सौभाग्यवती आदी सर्व स्त्रियांना आदराने संबोधण्यासाठी वापरला जातो.

ग्रामीण भागातही मुलींना ‘व्यावसायिक शिक्षण’ देण्याची  व्यवस्था व्हायला हवी ! – विलास माने

‘खेडेगावांत ४-५ सहस्र वस्ती आहे. तेथे केवळ ४ थी ते ७ वी पर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे मुलांना १० वीपर्यंत शिक्षणासाठीसुद्धा तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे मुलींची ३० ते ४० टक्के लोकसंख्या पुढे शाळा शिकू शकत नाही.