आजचा वाढदिवस : चि. मुक्ता कोनेकर

चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हिला ४ थ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

मागशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (१३.१२.२०२१) या दिवशी फोंडा (गोवा) येथील चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हिचा ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.