आजचा वाढदिवस : चि. सिंहयानी अमोल मुस्तारे

चि. सिंहयानी अमोल मुस्तारे हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी (१.१.२०२२) या दिवशी सिंहगड रस्ता (पुणे) येथील चि. सिंहयानी अमोल मुस्तारे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजी श्रीमती मंगला अरुण मुस्तारे यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.