अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी ‘सुश्री’ ही उपाधी लावावी ! 

‘मराठी भाषेत अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी लावण्यासाठी स्वतंत्र उपाधी नाही. अशा स्त्रियांना ‘कुमारी’ लावणे ऐकावयास बरे वाटत नाही आणि ‘श्रीमती’ ही उपाधी गेल्या काही वर्षांपासून विधवा स्त्रियांना लावणे रूढ झाले आहे. त्यामुळे तीही लावता येत नाही.

चूक आणि सुधारणा

२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प.पू. कलावतीआई यांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ १ वर त्यांना नमन करणारी चौकट प्रसिद्ध करण्यात आली. त्यात प.पू. कलावतीआई यांचा उल्लेख अनवधानाने ‘पू. कलावतीआई’ असा करण्यात आला आहे.

चूक आणि सुधारणा !

२१.१.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ ६ वर ‘सप्तर्षींच्या आज्ञेने…’ या लेखात खालील छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याची छायाचित्रओळ चुकीची प्रसिद्ध झाली आहे. वाचकांसाठी ते छायाचित्र आणि योग्य छायाचित्रओळ येथे प्रसिद्ध करत आहोत.

लोकांनी सामाजिक माध्यमांचा वापर विवेकबुद्धीने करावा !

सामाजिक माध्यमाद्वारे शोक व्यक्त करतांना ते वाचणारी व्यक्ती कुठल्या मनस्थितीत आहे’, हे ठाऊक नसते. त्यामुळे शोक व्यक्त करतांना त्याचे भान जपणे आवश्यक आहे.