आजचा वाढदिवस : चि. अवनी चिमलगी

चि. अवनी अमित चिमलगी हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी (१४.१२.२०२१) या दिवशी कोईम्बतूर, तमिळनाडू येथील चि. अवनी अमित चिमलगी हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. रश्मी अमित चिमलगी यांना तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.