आदिशक्तीने ‘रक्तबीज’ असुराला कसे मारले ?

कालीने रक्तबिजाच्या शरिरातून बाहेर पडणारे सर्व रक्त प्यायला आरंभ केला. देवीने रक्तबिजाच्या शरिराचे एक एक अंग कापायला आरंभ केला आणि देवी काली ते कापलेले अंग खात होती. त्यानंतर कालीने संपूर्ण रक्तबिजाला खाऊन टाकले.

शक्तिदेवता !

कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया.

देवीउपासना !

चहुबाजूंनी संकटात घेरलेल्या मातृभूमीचे संरक्षण करण्याचे दायित्व प्रत्येक भारतियावर आहे. तिच्या रक्षणासाठी, समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. या प्रयत्नांसाठी आत्मबळ हवे. नवरात्रीच्या काळात शक्तिउपासना केल्यास देवी आपल्याला आत्मबळ देईल !

नवरात्रीनिमित्त विशेष सदर…

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत.

महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी (श्री दुर्गादेवी) !

ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे महिषासुराला कुणीही पराजित करू न शकणे, त्यामुळे ‘सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ति उत्पन्न होणे.

तृतीयेला श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा !

नवरात्रात तृतीयेला कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर जोतिबा देवाची राजेशाही थाटामधील खडी सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती.

श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा !

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तृतीयेला श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात कायदेशीर नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा !

मागणीचे निवेदन ‘श्री अंबाबाई भक्त समिती’ आणि ‘पतित पावन संघटना’ यांच्या वतीने जुना राजवाडा येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.