नवरात्रोत्सव (आज चौथा दिवस)
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ।।
अर्थ : हे महामाये, तुला माझा नमस्कार असो. हे सर्व धनाचा आधार, देवांनी पूजिलेल्या, हाती शंख, चक्र आणि गदा धारण केलेल्या महालक्ष्मीदेवी, तुला माझा नमस्कार असो.
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका : https://www.sanatan.org/mr/navratri