
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ९ ऑक्टोबर (वार्ता.) – येथे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तृतीयेला श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. भगवान सूर्यनारायणाने त्रिलोक भ्रमणासाठी स्वत:चा रथ श्री भवानीमातेला दिला होता. त्यामुळे देवीला रथअलंकार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !