नवरात्रोत्सव (आज पाचवा दिवस)
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ।।
अर्थ : उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची शक्ति असणार्या हे सनातनी देवी, तू सर्वगुणसंपन्न, सर्व गुणांचा आधार आहेस. हे नारायणी, तुला नमस्कार असो.
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका : https://www.sanatan.org/mr/navratri
६ जून : शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार)
५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
३१ मे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (दिनांकानुसार)
२९ मे : सद्गुरु श्री वामनराव पै यांचे पुण्यस्मरण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (दिनांकानुसार)
२० मे : देशभक्त बिपीनचंद्र पाल स्मृतीदिन