पुण्यातून अडीच लाख उत्तर भारतीय रवाना

कोरोनामुळे राज्यात १ एप्रिलपासून अनेक निर्बंध लागू केले. दळणवळण बंदी केली. त्यामुळे उत्तर भारतीय लोक त्यांच्या मूळ गावी रेल्वेने मोठ्या प्रमाणात रवाना होत आहेत.

हिंदु राष्ट्र होणे आवश्यक ! – महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत नरसिंह दास महाराज

हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी मी सर्व संतांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे, असे मार्गदर्शन महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत नरसिंह दास महाराज यांनी केले.

अनुष्ठानाच्या तपोबलाने महामारीचा लय करूया ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

अनुष्ठानासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी – https://forms.gle/pPpJFLpUmqUjrBGL8

गुरुग्राम येथे अपुर्‍या रुग्णवाहिकांमुळे रिक्शा, चारचाकी आदी गाड्यांमधून न्यावे लागत आहेत मृतदेह !

सगळ्या परिस्थितीत रुग्णवाहिका मिळालीच, तरी अनेक रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा दर आकारू लागले आहेत. किमान ५ सहस्र ते १५ सहस्र रुपयांपर्यंत मागणी चालकांकडून केली जात आहे. यासाठी प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन क्रमांकही काम करत नाही.

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील कर्मचार्‍याने मागितलेली लाच देण्यासाठी महिलेने काढले कर्ज !

मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या अशा कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा करा !

हिंदु धर्मातील अध्यात्मासाठी ४ वर्षांची पायपीट करून भारतात पोचले स्वित्झर्लंडमधील बेन !

सध्या स्वित्झर्लंड येथून कुंभमेळ्यासाठी आलेल्या ३३ वर्षीय बेन बाबा या विदेशी नागरिकाच्या मुलाखतीचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारत होत आहे.

२ मे या दिवशी निवडणुकांच्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर निवडणूक आयोगाची बंदी

कोरोनाच्या संक्रमणकाळात निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोना नियमांच्या उल्लंघनावरून मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

आगर्‍यामधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू

येथील पारस रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नंदुरबार येथे रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ‘ऑनलाईन बलोपासना सप्ताहा’चे आयोजन !

‘हिंदु जनजागृती समिती’चा उपक्रम !’, युवांचा वाढता प्रतिसाद !