असे वागायला वैद्यकीय शिक्षणात सर्वांना शिकवत का नाहीत ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘मी आणि माझे पती १५ दिवसांनी पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्यानंतर पलूस (जिल्हा सांगली) येथील‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्षा’तून डिस्चार्ज देण्यात आला, त्या वेळी आम्हाला गुलाबाची फुले देऊन निरोप देण्यात आला. तसेच ‘तुम्हाला येथे काही अडचणी आल्या का ? आमच्याकडून काही राहिले का ?’, अशी विचारणा केली. (‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’चा आदर्श अन्य रुग्णालयांनी घ्यायला हवा ! – संपादक)’

– सौ. अलमा भीमराव खोत, पलुस, जिल्हा सांगली.