मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे !

‘नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत ‘कुठले देवस्थान कुणाला देण्यात येणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले’, असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानुसार पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे, तर शिर्डी देवस्थान राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे.

असा कायदा भारतातील सर्व राज्यांत लागू करण्यास केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे !

गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे.

देशाला अपकीर्त करण्यासाठी राष्ट्रविरोधी टोळी विदेशी शक्तीचा उपयोग करत आहे ! – विनोद बन्सल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘श्रीरामाचे अस्तित्व होते’, हे पटवून देण्यासाठी संघर्ष करावा लागला, यातूनच हे अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य:स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३.७.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.

जगासमोर आदर्श ठरणारे एका वराचे नववधूविषयीचे विचार !

ती जर एवढे सर्व करू शकते, तर आपण तिचा थोडा मानही राखू शकत नाही का ?

अग्नीशमन बंब बंद पडल्यावर काही न करणारे प्रशासन युद्धकाळात जनतेला साहाय्य करतील का ?

‘मालवण येथील बाजारपेठेतील राजाराम केणी यांच्या उदबत्तीच्या दुकानाला १५.६.२०२१ या दिवशी दुपारी १२ वाजता ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. स्थानिक व्यापार्‍यांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

संख्याबळ हेही बळच आहे !

एक हिंदू जेव्हा धर्मांतरित होतो, तेव्हा हिंदूंची संख्या एकाने अल्प होतेच होते, त्या व्यतिरिक्त इतर धर्मियांची संख्या एकाने वाढते आणि अशा धर्मांतरितांकडूनच ‘राष्ट्रांतराचा’ विचार दृढ होतो.

मुख्याधिकार्‍यांशी उद्धटपणे बोलणारे नगरसेवक एरव्ही कसे बोलत असतील ?

नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले.

अशा पोलिसांना कायमचे बडतर्फ करा !

​‘ऑगस्ट २०२० मध्ये बेंगळुरू शहरातील डी.जे. हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी परिसरांत धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दंगलखोरांना कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला आहे.