कोरोनावरील लस देण्यासाठी धर्माच्या आधारे भेदभाव करणे, हे राज्यघटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

शरणार्थी हिंदूंना धर्मनिरपेक्षता मान्य नाही. ते हिंदु धर्माचे पालन करतात आणि त्यानुसार आचरण करतात या कारणांमुळे हिंदुद्वेषी राजस्थान सरकारने शरणार्थी हिंदूंकडे दुर्लक्ष केले, हे भयानक वास्तव आहे.

प्रभु श्रीरामांनी मांस भक्षण केले, हा संपूर्णत: खोटा दुष्प्रचार आहे ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती, उत्तरप्रदेश

हनुमानाने सीतामातेला सांगितले आहे, आपल्या वियोगात असतांना प्रभु श्रीरामांनी मध आणि उडीद यांचे सेवनही केले नाही. पर्वतीय क्षेत्रांत मध आणि उडीद हा ऋषिमुनींचा आहार असे.

बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांचे लसीकरण होते; मात्र विस्थापित हिंदूंचे लसीकरण का होत नाही ? – जय आहुजा, ‘निमित्तेकम्’, राजस्थान

जोधपूरमध्ये (राजस्थान) काँग्रेसचे २ अल्पसंख्यांक आमदार आहेत. त्यांनी संघटित होऊन त्यांच्या मतदारसंघात विशेष कोविड केंद्राची उभारणी केली.

कोरोना विषाणू जात-धर्म पहात नाही, तर मग लसीकरणामध्ये धर्माच्या आधारे भेदभाव का ? – आनंद जाखोटिया, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

देहलीचे मुख्यमंत्री कोरोना योद्धा असणार्‍या एका मुसलमान डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी जाऊन १ कोटी रुपये देतात, तर असे बलीदान करणार्‍या शेकडो हिंदु डॉक्टरांना असा सन्मान का दिला जात नाही ?

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८७६ पासून अखंड भारताची फाळणी होऊन अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली. या सर्व फाळण्यांचे मूळ कारण ‘देशातील धर्मांधांची वाढती लोकसंख्या’, हेच आहे. धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जाते. वेगळ्या राज्याची मागणी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे.

असे करण्यापेक्षा एकेका विभागात लस दिली, तर एका घरातील सर्वांचे लसीकरण एकाच वेळी होईल. प्रत्येकाला वयानुसार जावे लागणार नाही !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ लसीची पहिली आणि दुसरी मात्रा (डोस) देण्याचे नियोजन नुकतेच करण्यात आले.

हे प्रशासनाला कसे कळत नाही ?

‘रस्त्यावरील बेघर आणि भिक्षेकरू यांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे. अशा लोकांना जर सगळे विनामूल्य मिळाले, तर ते काम करणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ६.७.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ५.७.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

ब्राह्मण स्त्रियांनी ज्ञानसंपन्न आणि बलसंपन्न व्हावे !

‘ब्राह्मण स्त्रियांनी ज्ञानोपासनेसमवेत बलोपासनेवरही भर दिला पाहिजे. पूर्वीच्या स्त्रिया दिवसभर कष्टाची कामे करायच्या. त्यामुळे त्या बलवान होत्या. आज स्त्रियांना विज्ञानाने दिलेल्या सुखसुविधांमुळे कष्टाची कामे करावी लागत नाहीत. त्यामुळे त्यांचा दिवसातून ३ – ४ घंटे एवढा वेळ वाचतो.