काय साधले पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन दौर्याने ?
रशिया-युक्रेन संघर्षात चीनने उघडपणे रशियाची बाजू उचलून धरली आहे. याचा परिणाम युरोप-चीन संबंधांवर झाला आहे. तसे आता भारताविषयी घडणार नाही.
रशिया-युक्रेन संघर्षात चीनने उघडपणे रशियाची बाजू उचलून धरली आहे. याचा परिणाम युरोप-चीन संबंधांवर झाला आहे. तसे आता भारताविषयी घडणार नाही.
अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना’ म्हणजे श्रीमंत हिंदूंच्या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय. अल्पसंख्यांकांसाठीच्या सर्व योजना बंद केल्यावरच धर्मांतर रोखता येईल.
हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे लागेल.आपल्याला नीती आणि धर्म यांच्या साहाय्याने सिद्धता करावी लागेल.
वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !
आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे. त्यासाठी ‘ब्लेंडर’, ‘झेड्ब्रश’ अशा संगणकीय प्रणालींचे (‘सॉफ्टवेअर’चे) ज्ञान असणे आवश्यक आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या मासात रशियाला भेट दिली, तर सध्या ते युक्रेनच्या भेटीवर आहेत. अशा पद्धतीने देशांमध्ये समतोल साधणारा भारत हा जगातील एकमेव देश !
‘बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारत सरकारने तेथील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने धनबाद (झारखंड) येथील आंदोलनाच्या माध्यमातून केली.
धर्मांधाला थोडा धक्का जरी लागला, तरी त्याचे सहस्रो भाऊबंद एकत्र येतात. याउलट हिंदूवर संकट आले, तर त्याच्या क्षेत्रातील १०० हिंदूही एकत्र येत नाहीत.
जो कुणी हिंदु धर्माचा अवलंब करत आहे, मग तो मुसलमान असो, त्याचा आपण आदर केला पाहिजे. हाही एक हिंदु इकोसिस्टीमचा भाग आहे.
लोखंड जोवर तापून लाल झालेले आहे, तोवर त्याच्यावर घणाचे घाव घाला. आळशासारखे बसून काम होणार नाही. मत्सर आणि अहंकार यांना कायमचे दूर करा. या आणि आपल्या सार्या शक्तीनिशी कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष कर्मक्षेत्रात उतरा.