हिंदूंच्या धर्मांतराची कारणे
धर्म जेथून जाणून घेतला पाहिजे तेथून जाणून न घेता, तो चित्रपट, मालिका यांमधून जाणून घेणे. त्यामुळे संभ्रमित झालेल्या पिढीचे धर्मांतर करणे सोपे जाणे.
धर्म जेथून जाणून घेतला पाहिजे तेथून जाणून न घेता, तो चित्रपट, मालिका यांमधून जाणून घेणे. त्यामुळे संभ्रमित झालेल्या पिढीचे धर्मांतर करणे सोपे जाणे.
‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव
आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदूंच्या नववर्षाचा प्रारंभ होतो. त्या निमित्ताने या वर्षी मराठी भाषिकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला पाहिजे.