‘महंमद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने बलरामपूर जिल्ह्यातील उट्रौला या मुसलमानबहुल बाजारपेठेत धर्मांध मुसलमानांनी मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक हिंदु व्यापार्यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडपाच्या समोर आल्यावर धर्मांधांनी मंडपाच्या समोर थांबत हिरवे झेंडे फडकावले. त्या वेळी ‘भारतात रहायचे असेल, तर ख्वाजा ख्वाजा म्हणावे लागेल’ यांसह ‘रसूल के गुलाम को मौत भी कबुल है’ (अल्लाच्या गुलामांना मृत्यू स्वीकारार्ह आहे), ‘पॅलेस्टिनी मुस्लिम झिंदाबाद’, ‘मस्जिद-ए-अक्सा झिंदाबाद’ (जेरूसलेम येथील मशीद) अशा घोषणा दिल्या. पोलिसांसमोर घोषणाबाजी करण्यात आली.’ (१८.९.२०२४)