आता भारतात पहिल्यांदाच होणार अमेरिकन ‘जेट इंजिन’ची निर्मिती !

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍याच्या वेळी महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे.

आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा !

आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल आणि त्याचे हे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकेल; म्हणून आधी आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा.

पाकिस्तानातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रे काहीतरी करतात; मात्र भारत स्वतः काय करतो ?

‘संयुक्त राष्ट्रांच्या ‘जातीय भेदभाव निर्मूलन समिती’ने (‘सी.ई.आर्.डी.’ने) तिच्या अहवालात मे ते जून २०२४ या कालावधीत पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे

प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू यांचे महत्त्व

जिथे प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.

पाकिस्तानातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रे काहीतरी करतात; मात्र भारत स्वतः काय करतो ?

संयुक्त राष्ट्रांच्या ‘जातीय भेदभाव निर्मूलन समिती’ने (‘सी.ई.आर्.डी.’ने) तिच्या अहवालात मे ते जून २०२४ या कालावधीत पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

जुन्या वादविवादांचा आणि कलहांचा त्याग करा !

आपला धर्म स्वयंपाकघरात अडकलेला आहे. हे असेच जर आणखी १०० वर्षे चालू राहील, तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल. 

आध्यात्मिकतेचा अभाव वाढत असल्याचे लक्षण !

हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे.

काय साधले पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन दौर्‍याने ?

रशिया-युक्रेन संघर्षात चीनने उघडपणे रशियाची बाजू उचलून धरली आहे. याचा परिणाम युरोप-चीन संबंधांवर झाला आहे. तसे आता भारताविषयी घडणार नाही.

अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना बंद केल्या, तरच धर्मांतर रोखता येईल !

अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना’ म्हणजे श्रीमंत हिंदूंच्या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय. अल्पसंख्यांकांसाठीच्या सर्व योजना बंद केल्यावरच धर्मांतर रोखता येईल.

हिंदूंनी स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे लागेल.आपल्याला नीती आणि धर्म यांच्या साहाय्याने सिद्धता करावी लागेल.