हिंदु राष्ट्राला ‘धर्मांध’ म्हणणार्या पुस्तकाची दाभोलकर कला प्रदर्शनस्थळी विक्री !
वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न पहाणारे आणि त्यासाठी आतंकवादी कारवाया करणारे मुसलमान ‘धर्मांध’ नाहीत, तर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र ‘धर्मांध’ आहे, अशी विचारसरणी असणार्या पुरो (अधो)गाम्यांचा भारतद्वेषी दांभिकपणा जाणा !
(म्हणे) ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सनातन संस्थेनेच केली आहे !’
अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना किंवा पुरावाही दिलेला नसतांना शाम मानव यांचे सनातनद्वेषाचे तुणतुणे चालूच ! ‘अनेक वर्षांनंतर हिंदुद्वेषाचा आलेला कंड सनातन संस्थेचे नाव घेऊन मानव शमवू पहात आहेत का ?’
(म्हणे) ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या कट्टर संस्था समाजासाठी घातक !’
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी प्रतिज्ञापत्रात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून उल्लेख
पुणे पोलिसांना साहाय्य करण्यासाठी पंच श्याम मारणे यांनी न्यायालयात चुकीचा जवाब दिला !
बचाव पक्षाच्या अधिवक्त्यांचा आरोप !
डॉ. दाभोलकर हत्येच्या खटल्यातील आरोपींकडून दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि लेखक यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी तक्रार
दैनिक ‘लोकसत्ता’च्या ३० सप्टेंबर या दिवशीच्या अंकात ‘दाभोलकर हत्या-खटल्याचे ‘भविष्य’ – आरोपनिश्चिती ‘विशेष न्यायालया’त झाल्यामुळे घडणारा अनर्थ टाळण्यासाठी कृती आताच होईल का ?’ या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झाला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ५ जणांवर आरोप निश्चित !
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने ५ जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या वेळी पाचही आरोपींनी न्यायालयात ते निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर या दिवशी होणार आहे.
(म्हणे) ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करा !’
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सावंतवाडीचे तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन
(म्हणे) ‘पुरोगाम्यांची हत्या आणि नालासोपारा येथील स्फोटकांचा साठा, हे सर्व गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत !’ – मुक्ता दाभोलकर
या सर्व हत्यांचा आणि नंतर नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण योग्य प्रकारे होत नसून त्याला जाणीवपूर्वक वेगळी दिशा दिली जात आहे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद ‘दाभोलकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’