कोकणाला ‘वेदर डिस्कम्फर्ट’ची हवामान विभागाची चेतावणी !

राज्यातील बहुतांश भागांत कडक उन्हाळा असून अस्वस्थ करणारे वातावरण तयार झाले आहे. अतितापमान, पाऊस अन् वाढती आर्द्रता प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकणात हा प्रकार अधिक होत आहे.

आरे परिसरातील अतिक्रमणावर फिरणार बुलडोझर

अतिक्रमण हटवून आरे दुग्ध वसाहत परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची समिती स्थापन केली आहे.

(म्हणे) ‘रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सव दंगलींसाठीच झाले आहेत”-जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान !

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह यांची चेतावणी “आव्हाडांनी हिंदु धर्माचा अपमान चालू ठेवला, तर त्यांचे स्वागत चपलांनी करू !”

(म्हणे) ‘केवळ झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्यात !’-आमदार जितेंद्र आव्हाड

पाठ्यक्रमातून मोगलांचा इतिहास वगळण्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोटदुखी !

…,तर मग राहुल गांधींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती का ? – हिंदु जनजागृती समितीचा जातीयद्वेष्ट्यांना प्रश्‍न

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी जातीयद्वेषातून ! – हिंदु जनजागृती समिती

कायद्यातील स्पष्ट व्याख्येअभावी गौतमी पाटील आणि उर्फी जावेद यांवर कारवाई शक्य नाही ! – सौ. रूपाली चाकणकर

धर्मशिक्षणामुळेच समाजातील अनैतिकता थांबवली जाऊ शकते !

अभिनेता साहिल खान याच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार !

‘ए.एन्.आय्.’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये एका आर्थिक व्यवहारावरून साहिल खान आणि तक्रारदार महिला यांचे भांडण झाले होते.

वर्ष २०२५ पर्यंत राज्यातील ३० टक्के कृषी वाहिन्यांना सौरऊर्जेद्वारे वीज पुरवणार ! – मंत्रीमंडळाचा निर्णय

या अभियानात वीज वाहिनीसाठीची भूमी अकृषी करण्याची आवश्यकता नाही. अशा भूमीवरील सौरऊर्जा प्रकल्पांना ३० वर्षांपर्यंत सर्व कर आणि शुल्क यांतून सवलत देण्यात येईल.

उस्मानाबाद जिल्ह्याला ‘धाराशिव’ हे नाव तूर्तास न वापरण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !

‘महसूल विभाग स्तरावर पालट होईपर्यंत उस्मानाबाद हे नाव पालटणार नाही’, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात दिले आहे.

मृत १४ जणांच्या शरिरात पाण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती !

‘मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता’, असेही अहवालातून समोर आले.