१ जूनपासून राज्यातील सर्व स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांना विनामूल्य सेवा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, राज्य परिवहन महामंडळ
राज्यात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक रक्कम आकारल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी १ जूनपासून राज्यातील सर्व स्वच्छतागृहामंध्ये प्रवाशांना विनामूल्य सेवा देण्यात येईल.