म्हादई नदीवर धरणाऐवजी बंधारे बांधून कर्नाटककडून केंद्राची दिशाभूल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ
जे पर्यावरणप्रेमींच्या लक्षात येते, ते प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?
जे पर्यावरणप्रेमींच्या लक्षात येते, ते प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?
‘म्हादई बचाव अभियान’चे पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
म्हादई नदी ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे म्हादई नदीतील पाणी वळवल्यास गोव्यात पर्यावरणाचा र्हास होईल.’’
म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्याच्या आरोपावरून गोवा शासनाने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.
म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप करण्यात आला.
म्हादईची पहाणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या पथकाला अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण
कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांनी चोर्ला घाटापासून ते कळसा येथील म्हादई प्रकल्पापर्यंत पोलिसांना पहारा ठेवण्याचा आदेश दिला आहे.
म्हादई नदी आता आमच्या हातात राहिलेली नाही. या नदीचे पाणी कळसा भंडुरा प्रकल्पाद्वारे मलप्रभा नदीत वळवण्यात आले आहे.
म्हादई जलवाटप तंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे प्रविष्ट असतांनाही कर्नाटक राज्य अनधिकृतपणे म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवणे चालूच ठेवत असल्याचे उघड झाले आहे.