अग्‍नीशमन विभागाची अग्‍नीशमन, शोध आणि बचाव यांची प्रात्‍यक्षिके !

या प्रसंगी डॉ. कादंबरी बलकवडे म्‍हणाल्‍या, ‘‘पुराच्‍या काळात आपत्ती येणार, हे गृहित धरून महापालिका प्रशासन उपाययोजना आणि नियोजन करते. पावसाळ्‍यापूर्वी शहरातील नाले स्‍वच्‍छता, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक इमारतीवर कारवाई चालू आहे.”

करवीरनगरीत ३ सहस्र हिंदूंचा हिंदु ऐक्‍याचा जागर !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान !

विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍याकडून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंतीच्‍या निमित्ताने सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांत विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍या वतीने अभिवादन करण्‍यात आले.

महेंद्र पंडित कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक !

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे पुणे येथे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक म्हणून स्थानांतर झाले आहे.

धर्मांधाकडून पतीला कोंडून विवाहितेवर बलात्कार !

लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

सातारा येथे २८ मे या दिवशी, तर कोल्हापूर येथे २९ मे या दिवशी हिंदु एकता दिंडीचे आयोजन !

सातारा येथे २८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता हिंदु एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी दुपारी ४ वाजता श्री शाहू कलामंदिर येथून प्रारंभ होईल. राजवाडा-मोती चौक-५०१ पाटी-देवी चौक-मोती चौक-राजवाडा-पंचपाळी हौद येथे दिंडीचा समारोप होईल. कोल्हापूर येथे २९ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता मिरजकर तिकटी येथून हिंदु एकता दिंडीचा प्रारंभ होईल. 

पन्हाळा गडावरील (जिल्हा कोल्हापूर) मजारीची अज्ञातांकडून नासधूस !

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर असलेल्या तानपीर मजारीची २५ मे या दिवशी पहाटे अज्ञातांनी नासधूस केली. नासधूस केल्यानंतर काही काळ पन्हाळा बंद ठेवण्यात आले होते.

भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करतांनाचा एका ‘व्हिडिओ’ काँग्रेस पक्षाच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावरून प्रसारित झाला आहे. तरी भाजप युवा मोर्चाच्या वतीने याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.

रांगणा गडाच्या (जिल्हा कोल्हापूर) पायथ्याशी होणार्या डांबरी रस्त्याला विरोध !

हा रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या रांगणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे. हा रस्ता झाल्यास तेथील वन्यजीवनावर विपरित परिणाम होईल, असे कार्यकर्त्यांना वाटते.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील बसस्थानकाची लवकरच ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर पुनर्बांधणी ! – प्रकाश आवाडे, आमदार

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पुनर्बांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत.