‘लव्ह जिहाद’विषयी कायदा आणण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे ! – चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, भाजप
संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’चा प्रश्न पेटलेला आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींच्या संदर्भात जे काही घडत आहे, ते अत्यंत भयानक आहे. १३/१४ वर्षांच्या मुली आज गर्भवती रहात आहेत.