Israel Vs Hezbollah : हिजबुल्लाने इस्रायलच्या ११ सैनिकी तळांवर डागले ३२० रॉकेट
तत्परतेने जशास तसे प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारताने इस्रायलकडून शिकावे !
तत्परतेने जशास तसे प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारताने इस्रायलकडून शिकावे !
मानवता वाचवायची असेल आणि शांतता अन् सुसंवाद यांविषयीच्या आचारांनी धर्मांधांच्या क्रौर्यावर विजय मिळवायचा असेल, तर मानवाच्या कल्याणासाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे.
शाळेत हमासचे आतंकवादी लपल्यावरून कारवाई
पॅलेस्टिनी आतंकवादी गट हमासने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘याह्या सिनवार याची हमासचा नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून त्याने इस्माइल हानियाची जागा घेतली आहे’, असे घोषित केले.
हमास, तसेच इराण यांच्याकडून इस्रायलवर आक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता इराणसमर्थक संघटना हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक अशी तब्बल ५० क्षेपणास्त्रे डागली.
अमेरिकेने इस्रायलला पुरवले संरक्षण !
याखेरीज अनेक देशांनीही त्यांच्या नागरिकांना लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचाही समावेश आहे.
इराण समर्थक आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा कमांडर हज मोहसीन उपाख्य फुआद शुक्र याला इस्रायलने ठार मारल्यानंतर अवघ्या ४८ घंट्यांत हिजबुल्लाने इस्रायलवर हवाई आक्रमण केले.
आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहोत. जो कुणी आमच्या देशाची हानी करेल, तसेच आमच्या नागरिकांची हत्या करेल, त्याला आम्ही धडा शिकवू, अशी चेतावणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली.
इस्रायलचे मंत्री अमीचाय एलियाहू हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी हानियाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.