पाक संयुक्त राष्ट्रांत शांततेविषयी बोलतो; मात्र त्याचे पंतप्रधान ओसामा बिन लादेन याचा गौरव करतात ! – भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला फटकारले
अशा शाब्दिक फटकारण्याचा कोडग्या पाकवर काहीही परिणाम होत नसल्याने भारताने त्याला शस्त्रांच्या भाषेत धडा शिकवून भारतातील आतंकवादाची समस्या कायमची संपवावी !