मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण ! – छत्रपती संभाजीराजे भोसले

मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली; मात्र अजून कोणतीच मागणी पूर्ण नाही. सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे.

आजपासून समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार !

महाराष्ट्र शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याची चेतावणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

सरकारच लोकांना व्यसन लावण्याचे काम करत आहे ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय न पालटल्यास आमरण उपोषण !

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा !

या घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे नोंद करावेत, या मागणीसाठी माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणास’ बसले आहेत.

गोवंशियांच्या हत्या आणि अनधिकृत पशूवधगृह यांच्या विरोधात उपोषणाची अनुमती मागणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर पोलिसांची कारवाईची चेतावणी

गोवंशियांना वाचवण्यासाठी गोरक्षक एक प्रकारे कायद्याचे पालन करण्यासाठी पोलिसांना साहाय्य करत आहेत. असे असतांना गोरक्षकांवरच कारवाई होत असेल, तर ‘या राज्यात कायद्याचे राज्य आहे का ?’ असेच म्हणावे लागेल !

कुणकेरी-आंबेगाव रस्त्याचे काम १५ जानेवारीपर्यंत चालू करण्याच्या आश्‍वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे

रस्त्याचे काम चालू करायचे होते, तर ग्रामस्थांवर आंदोलन करण्याची वेळ का आणली ? याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. ‘जनरेटा आल्याशिवाय काम कराचे नाही’, अशी मानसिकता प्रशासनाची झाली आहे, असे समजायचे का ?

कुणकेरी गावातील रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांचे तिसर्‍यांदा आंदोलन चालू

सतत मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसेल, तर शासन ग्रामस्थांनी कायदा हातात घ्यावा, याची वाट पहात आहे का ? कि ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे ?

१ जानेवारी ते ३१ मे २०२२ या कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे (पर्ससीनद्वारे) मासेमारी करण्यावर बंदी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीनद्वारे मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांचे, मासेमारी बंदीच्या विरोधात १ जानेवारीपासून साखळी उपोषण !

उपोषण करणार्‍या एस्.टी. कर्मचार्‍याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन !

एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘ई पास’ सक्ती रहित करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण !

श्री महालक्ष्मी मंदिरातील दर्शनासाठीची ‘ई पास’ सक्ती रहित करण्यासाठी ‘शिवशाही कोल्हापूर’च्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.