हडपसर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
हडपसर येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष !
हडपसर येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष !
हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी १० जानेवारी या दिवशी गडहिंग्लज शहरात म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे.
८ जानेवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा’, असे आवाहन या वाहनफेरीद्वारे समस्त हिंदू बांधवांना करण्यात आले.
२५ डिसेंबर २०२२ या दिवशी राजवाडा येथील गांधी मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतरची आढावा बैठक पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर येथे नुकतीच पार पडली.
असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.
या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस माजी नगरसेविका सौ. विमलताई केंद्रे आणि माजी उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ यांचीही उपस्थिती लाभली होती.
आज हिंदु धर्मावर ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘हलाल’ अर्थव्यवस्था, धर्मांतर, देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण आदी अनेक संकटे येत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी आपल्या धर्माप्रमाणे आचरण करून धर्मासाठी जात, पक्ष, पंथ दूर ठेवून संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे.
२५ डिसेंबरला संपन्न झालेल्या या सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणारच’, अशी शपथ घेतली…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ जानेवारी या दिवशी हडपसर येथील कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानात ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे.