‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव’, म्हणजे मनाला परमानंदाची अनुभूती देणारा क्षण ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, संपादक, साप्ताहिक ‘ट्रुथ’

दैवी अवतारांच्या लीलांचे वर्णन करणारे काव्य आणि प्रसंग हे अत्यंत मधुर, तेजस्वी, मनाला आनंद देणारे आणि उत्साहवर्धक असतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी बनवण्यात आलेल्या उत्सवचिन्हाचे (बिल्ल्याचे) सूक्ष्मातील जाणणार्‍या एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

ब्रह्मोत्सवाची स्मृती सदैव साधकांकडे रहावी; म्हणून साधकांना छातीवर लावता येतील अशी धातूची ‘उत्सवचिन्हे (बिल्ले)’ भेट देण्यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या खोलीत असतांना आणि खोलीच्या बाहेर बसलेले असतांना साधकांना जाणवलेले पालट

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले खोलीत जातांना मला जडपणा जाणवला आणि डोक्यावर दाब जाणवला. खोलीच्या मध्यभागी गेल्यावर मला उष्णता जाणवत होती.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विद्यार्थीदशेतील कार्य !

शालेय जीवनापासून ते वैद्यकीय पदवी (एम्.बी.बी.एस्.) प्राप्त करून इंग्लंडमध्ये जाईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध संस्थांमध्ये दायित्व घेऊन कार्य केले. या कार्याची संक्षिप्त सूची येथे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अध्यात्मक्षेत्रात केलेले कार्य !

अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष १९८७ मध्ये त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली.

ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम नाही !

ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.

प्रेमळ आणि देवाप्रती भाव असलेल्या अपशिंगे (जिल्हा सातारा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) खाशीबाई नारायण निकम !

‘१५.५.२०२४ या दिवशी श्रीमती खाशीबाई नारायण निकम (वय ८८ वर्षे) यांचे निधन झाले. २५.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकाकडे सुटे पैसे नसल्याने फलाट तिकीट मिळण्यास अडचण येणे; पण ऐन वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिकीट काढून साहाय्य करणे 

तिकिटाचे पैसे परत करण्यासाठी मी त्या व्यक्तीला तिचे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक विचारला. त्या वेळी ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘पंडितजी, कभी कभी हमे भी धर्मकार्य करनेका, सेवा करनेका मौका मिलना चाहिए ना !’’ आणि नमस्कार करून ती व्यक्ती रेल्वेस्थानकात निघून गेली.

हिंदूंनो, गाेदानापेक्षा ‘गोरक्षण’ महत्त्वाचे आहे !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि बाळासाहेब विभूते यांच्यात झालेले संभाषण आणि त्यांनी बाळासाहेब विभूते यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

देवद येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे) यांचे १४ मे २०२४ या दिवशी निधन झाले. २४ मे या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे.