ईश्वरी राज्यात साधना हाच प्रशासनाचा पाया !
‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्वरी राज्यात असे नसेल.’
‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्वरी राज्यात असे नसेल.’
‘आश्रमामध्ये पुष्कळ सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आहे. तसेच येथे रहाणारे साधक धन्य आहेत’, असे उद्गार सक्सेना दांपत्याने या वेळी काढले.
‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’
‘ब्रह्मोत्सव पहातांना ‘माझे डोळे आपोआप बंद होत आहेत आणि ती ध्यानावस्था आहे’, असे मला जाणवत होते.
साधनेचा कोणताही विषय वा धार्मिक कृती असो किंवा आचारधर्मातील कोणतीही गोष्ट असो, परात्पर गुरु डॉक्टरांनी आधी स्वतः कृती केली आहे. त्यानंतर त्यांनी त्याविषयी इतरांना सांगितले आहे.
‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
शत प्रतिशत व्यापक, सागराइतकी प्रीती आणि करुणामय असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची संधी आम्हा सर्व साधकांना मिळाली होती. ते अनुभवल्यानंतर मला गुरुकृपेने सुचलेले विचार येथे मांडले आहेत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प.पू. गुरुदेवांच्या श्रीचरणी पुष्प अर्पण केल्यानंतर गुरुदेवांना नमस्कार केला, तेव्हा मी डोळे मिटल्यानंतर मला प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ज्योतीस्वरूपात दिसले.
‘हिंदूंनो, हिंदु राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला ‘नोकरी मिळावी’, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वयस्कर व्यक्तीही गुरुकृपेने योग्य वागून आणि साधना करून आनंदात राहू शकते अन् आध्यात्मिक प्रगती करू शकते, हे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. नरुटेआजोबा यांनी शिकवले