सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘रथावर आरूढ झालेले गुरुदेव सर्व साधकांना हात जोडून नमस्कार करत होते. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर साधकांविषयीची प्रीती दिसत होती. ‘मी तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही’, अशी शाश्वती ते देत आहेत’, असे मला जाणवले.’

हिंदु राष्ट्रात ‘माणुसकी’ हा विषय सर्वांनाच शिकवण्यात येईल !

‘हल्लीच्या शिक्षणात ‘माणुसकी’ हा विषय सोडून इतर बरेच काही शिकवले जाते . . . हिंदु राष्ट्रात शालेय शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ‘माणुसकी’ हा विषय सर्वांना शिकवला जाईल आणि सर्व सात्त्विक व्हावेत, यासाठी त्यांच्याकडून साधनाही करून घेतली जाईल.’ 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात नवीन उपक्रमांच्या माध्यमातून धर्मकार्याने घेतलेली गरुडझेप !

आपत्काळात वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता यांनी प्रसाराचा उच्चांक गाठला. प्रसार इतक्या वेगाने झाला की, ‘गरुडझेप’ किंवा ‘विहंगम गती’ म्हणजे काय ?’, ते प्रसारातील साधकांना समजले.

शिबिराच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेल्या प्रार्थनेची आलेली अनुभूती !

गुरुदेव, माझा आत्मा मला सांगतो, ‘तुम्ही माझ्या मनात राहून प्रत्येक क्षणी मला सांभाळत आहात.’ गुरुदेवा, तुम्ही माझ्यावर गुरुकृपेचा भरभरून वर्षाव करत आहात; पण मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासही अल्प पडत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेला लाभत असलेला प्रतिसाद !

बालसंस्कार वर्गातील चि. नीळकंठ गुल्लापल्ली (वय ४ वर्षे) याने दत्तगुरूंचा नामजप चालू केल्यापासून २ मासांत मांसाहार बंद करणे

तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

. . . माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वाेच्च स्तराचे ज्ञान देणारे अध्यात्मशास्त्र !

वैद्यकीय क्षेत्र : विज्ञान केवळ बुद्धीने कळणारे वरवरचे कारण आणि उपाय सांगते. याउलट अध्यात्मशास्त्र व्यक्तीला आजार होण्यासाठी कारणीभूत असलेले काळ (ज्योतिषशास्त्र), प्रारब्ध, अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादी अनेक सूत्रे लक्षात घेऊन कारणे सांगते आणि त्यावरील उपायही सांगते . . . – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘नंदीहळ्ळी, बेळगांव येथील श्री. उत्तम गुरव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ६३ वर्षे) यांना नामजपाच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

अनुमाने रात्री ८ वाजण्‍याच्‍या सुमारास मला सूक्ष्मातून दिसले, ‘आकाशमार्गे सर्व देवगण २ ओळीत समांतर अंतरावरून परिभ्रमण करत आहेत. प्रत्‍येकाच्‍या हातात फिकट पिवळ्‍या रंगाचे पुष्‍पहार आहेत. त्‍यांच्‍या मस्‍तकावर मुकुट आहेत. ते पाहून मला प्रश्‍न पडला…

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

एखादी सेवा मिळाल्‍यावर ‘मी त्‍यासाठी पात्र नाही’, असा विचार न करता ‘मला पात्र बनवण्‍यासाठी देवाने ती सेवा दिली आहे’, असा विचार करा !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या एका बोधवाक्‍याविषयी कल्‍याण येथील अधिवक्‍ता विवेक भावे यांनी श्री. राम होनप यांना विचारलेला प्रश्‍न आणि त्‍यावर त्‍यांनी दिलेले उत्तर !

साधक साधना करतांना टप्‍प्‍याटप्‍याने देवाला तन, मन आणि धन अर्पण करतो, तसे देव त्‍याच्‍याकडील ज्ञान, शक्‍ती, चैतन्‍य आणि आनंद हे टप्‍प्‍याटप्‍याने साधकाला देऊन परिपूर्ण करतो.