५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा (गोवा) येथील कु. साक्षी संगम बोरकर !
आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी या दिवशी कु. साक्षी बोरकर हिचा तिथीनुसार १६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.