सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ज्योतिषशास्त्राद्वारे उलगडलेली वैशिष्ट्ये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मूळ प्रकृती ‘द्विस्वभावी’ आहे. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, तर्कशक्ती, बौद्धिक बळ इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्यात मूलतः होती.

वयाच्‍या ९० व्‍या वर्षीही कृतींमध्‍ये सातत्‍य ठेवणार्‍या आणि शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणार्‍या सनातनच्‍या ११३ व्‍या संत पू. विजया दीक्षितआजी !

‘बेळगाव येथील पू. विजया दीक्षितआजी (वय ९० वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात निवासाला आल्‍या होत्‍या. मला त्‍यांच्‍या समवेत एकाच खोलीत रहाण्‍याची अनमोल संधी मिळाली. या कालावधीत मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.

ज्ञान आणि भक्‍ती यांचा सुरेख संगम असणारे ईश्‍वरपूर, जिल्‍हा सांगली येथील पू. राजारामभाऊ नरुटे (वय ९० वर्षे) !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्‍संगात सांगितले, ‘‘आबा (श्री. राजाराभाऊ नरुटे) जे सांगतात, ते त्‍यांनी कुठे शिकले आहे किंवा वाचले आहे, असे नाही, तर त्‍यांना देवाकडून ज्ञान मिळते.

आंतरिक साधनेच्‍या बळावर मुलगा आणि यजमान यांच्‍या निधनाच्‍या वेळी स्‍थिर राहून संयमाने कृती करणार्‍या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी !

फाल्‍गुन शुक्‍ल तृतीया (२२.२.२०२३) या दिवशी प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांची पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने . . .

‘आज्ञापालन आणि निरीक्षणक्षमता’, हे गुण अंगी असणारे अन् कृतज्ञताभावात रहाणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) !

डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) मंगळुरू येथे साधकांसाठी उपचार करण्यासाठी आले होते. तेव्हा पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) यांची त्यांच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्‍या साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्‍या साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाविषयी त्यांनी केलेले मार्गदर्शन . . .

सनातनच्‍या ५४ व्‍या संत रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांनी स्‍वतःच्‍या देहत्‍यागाविषयी दिलेली पूर्वसूचना आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

माघ कृष्‍ण चतुर्थी (९.२.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

पू. (कै.) मंगला खेरआजी यांच्‍या अंत्‍यदर्शनासाठी गेल्‍यावर रत्नागिरी येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

माघ कृष्‍ण चतुर्थी (९.२.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

वय, अनुभव आणि साधना आदी सर्वच गोष्‍टींत उच्‍च स्‍थानी असलेल्‍या पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांची पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी अनुभवलेली अहंशून्‍यता !

पू. वटकरकाकांनी वाढदिवसानिमित्त पाठवलेल्‍या लघुसंदेशातून त्‍यांची अहंशून्‍यता पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या लक्षात आली. त्‍याविषयी पुढील लेखात दिले आहे.

कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) संतपदी विराजमान होण्याच्या सोहळ्याचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना मिळालेले ईश्वरी ज्ञान

‘पू. आचारी यांचे संतपद घोषित करण्याचा सोहळा चालू होताच मला वातावरणात मंगलतेची (भाव + आनंद यांची) स्पंदने ७० टक्के आणि विष्णुतत्त्वाची स्पंदने ५० टक्के एवढ्या प्रमाणात जाणवू लागली……