श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवसानंतर न्यून होत असणे

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे

श्री गणपति अथर्वशीर्षाच्या पठणातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत केलेल्या या स्तोत्रपठणाचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘उपासकाने श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केल्याचा उपासकाला काय लाभ होतो, तसेच श्री गणेशमूर्तीवर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीचे विवरण पुढे दिले आहे.

‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरीत्या साजरा करणे आवश्यक !

या चाचणीत श्री गणेशचतुर्थीला (१३.९.२०१८ या दिवशी) पूजनापूर्वी आणि पूजनानंतर, तसेच अनंत चतुर्दशीला (२३.९.२०१८ या दिवशी) आरतीपूर्वी आणि आरतीनंतर श्री गणेशमूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

‘श्री गणपतीचे ‘विडंबनात्मक चित्र’ आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक, ‘सर्वसाधारण चित्र’ थोडे लाभदायक आणि ‘सनातन-निर्मित सात्त्विक चित्र’ पुष्कळ लाभदायक असणे

श्री गणपतीचे विडंबनात्मक चित्र, सर्वसाधारण चित्र आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.