पार्थिव गणेशपूजनाच्या पुराणातील परंपरेनुसार शेती करणारे श्री. राजेंद्र भट !
श्री. राजेंद्र भट गेल्या दीड दशकापासून प्रयोगशील शेती करतात. शेतभूमीचा कस वाढावा, यासाठी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची पुराणातील परंपरा भट यांच्या वाचनात आली.
श्री. राजेंद्र भट गेल्या दीड दशकापासून प्रयोगशील शेती करतात. शेतभूमीचा कस वाढावा, यासाठी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची पुराणातील परंपरा भट यांच्या वाचनात आली.
खत सिद्ध करणे आणि भूमीची उत्पादकता वाढवणे या विषयीची महत्त्वपूर्ण माहिती वेद-पुराणात आहे. भारतियांना मात्र या ‘वेदिक शेती’विषयी विसर पडला आहे.
बरीच वर्षे ‘कॉर्पोरेट शेती’ केल्यामुळे पुढील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे बी-बियाणे उपलब्ध नसेल. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना ‘कॉर्पोेरेट शेती’ करणाऱ्यांकडून जास्त भावाने बियाणे खरेदी करावे लागेल. बरीच वर्षे संकरित पिके घेतल्यामुळे भूमीची उत्पादनक्षमता न्यून झाल्याने पिकेही हलक्या प्रतीची येतील.
अग्निहोत्र केल्यामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि सात्त्विक धूर ते अवतीभोवतीच्या वस्तूमात्रांवर पसरतो, त्यांतील घातक ऊर्जांना निष्क्रिय करते.
‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्ये ‘ह्मूमस’ला (नैसर्गिक पदार्थांचे विघटन झाल्यानंतर बनलेल्या सुपीक मातीला) पुष्कळ महत्त्व आहे. याविषयी माहिती येथे दिली आहे.
घातक रसायनांपासूनच जंतूनाशकांची निर्मिती होत असल्याने, त्या जंतूंमध्ये संबंधित रसायनाला तोंड देण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होऊन पुनरुत्पादित कीटकांच्या नवनवीन पिढ्या निर्माण होतात. त्यामुळे कीटकनाशकांचे उत्पादन हे केवळ विकसित राष्ट्रांच्या अर्थकारणासाठी केले जात आहे.
शेती म्हणजे साप, विंचू, गांडुळे, मुंग्या, मुंगळे, भूमीतील सूक्ष्म जीव, मासे, खेकडे, बेडूक, पशू-पक्षी, वनस्पती या सर्वांची परिसंस्था (इको सिस्टिम) आहे. या परिसंस्थेला बाधा पोचली की, सर्व अन्नसाखळी कोलमडणार. एकदा साखळी तुटली, तर ती परत जोडणे माणसाच्या आवाक्यातील नाही.
निसर्गानुकूल शेती, तसेच घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड कशी करावी ? यांसाठीची उपयुक्त माहिती असणारे लेख, छायाचित्रे आणि व्हिडिओज या संकेतस्थळावर पहा. ‘www.sanatan.org’
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाविद्यालयाच्या शेतातील एक कामगार कीटकनाशकाच्या वासाने बेशुद्ध पडल्यावर ‘रासायनिक शेती ही विषयुक्त शेती असून ती चुकीची आहे’, याची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली. त्यांनी नैसर्गिक शेतीचे प्रयोग यशस्वीपणे कसे राबवले हे पुढील लेखात दिले आहे.
५० फूट बाय ५० फूट भूखंडामध्ये टोमॅटोच्या साठ साठ रोपांचे आरोपण केले. एका भूखंडास खत दिले गेले. दुसऱ्या भूखंडास कोणत्याही प्रकारचे खत न देता केवळ अभिमंत्रित पाणी दिले गेले. साडेतीन मासांनंतर दोन्हीची तुलना केली.