श्रीरामाचे शत्रू हे जगाचे शत्रू !
भारतीय संस्कृती ही जगातील ‘सर्वांत श्रेष्ठ संस्कृती’ आहे. असे असूनही हिंदु संस्कृती, सनातन धर्म यांच्या विरोधात आपल्याच देशातील लोक जे स्वतः जन्माने हिंदू आहेत, तेच हिंदु संस्कृती ..
भारतीय संस्कृती ही जगातील ‘सर्वांत श्रेष्ठ संस्कृती’ आहे. असे असूनही हिंदु संस्कृती, सनातन धर्म यांच्या विरोधात आपल्याच देशातील लोक जे स्वतः जन्माने हिंदू आहेत, तेच हिंदु संस्कृती ..
प्रभु श्रीरामावर टीका करणारे निधर्मीवादी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर टीका करण्याचे धाडस करत नाहीत, हे जाणा !
भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने….
कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढण्याविषयी वक्तव्य केले आहे.
जगातील सर्वांत पुरातन संस्कृती हिंदूंची आहे ! ही संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा प्रत्येक हिंदूला अभिमान वाटला पाहिजे. हिंदु संस्कृती आणि आपली ऐतिहासिक परंपरा..
आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.
पुणे जिल्ह्यातील ओझर येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेत श्रीकृष्ण यांचे जीवन आणि शिकवण यांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडणारे ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर लिखित ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते झाले.
आपल्या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्या प्रदूषणाने होणारी हानी ध्यानात येते. मग त्यांना कोणत्या गोष्टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही. ‘हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज समूळ नष्ट व्हावा’, हेच त्यांचे स्वप्न आहे.
सध्या आपल्या जीवनावर पाश्चात्त्य जीवनपद्धतीचा प्रचंड प्रभाव जाणवतो. आपण आपल्या जीवनपद्धतीला पोषक नसलेल्या अनेक पाश्चात्त्य गोष्टी डोळे बंद करून स्वीकारल्या आहेत.