श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा आणि मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे शास्त्र

श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पोचते आणि अनेकांना त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ मिळतो !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित

राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण व्हा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

णार्‍या काळात जेव्हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यांच्या विरोधात भारताला युद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा साम्यवादी, तथाकथित धर्मनिरपेक्ष, चीन-अफगाणिस्तान समर्थक यांच्यापासून देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी पोलीस, प्रशासन अन् सैनिक यांना सहकार्य करावे लागेल.

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करा !

श्री गणेशोत्सवातील मिरवणुका आदर्श कशा होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

श्री गणेशचतुर्थी निमित्ताने …

गौरी विसर्जनाच्या वेळी गणपति विसर्जन करायचे असतांना त्या दिवशी कोणताही वार किंवा कितवाही दिवस असला, तरी त्या दिवशी विसर्जन करता येते.

कोरोना महामारीच्या काळात करावयाच्या घरगुती गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन !

गणेशोत्सवाविषयी शंकानिरसन व श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती.

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम

स्तोत्रपठण ‘तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक’, म्हणजे ‘त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह’ झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त झाला पाहिजे.

हिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या !

आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजन केली आहे !’

मूर्तीदान नको, विसर्जनच योग्य !

महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.

गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती.